गोकुळच्या माध्यमातून कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेतंर्गत १७ कोटी ६३ लाख इतकी सबसिडी सिस्टीमा बायो,एन.डी.डी.बी.कडून दूध उत्पादकांना उपलब्ध : चेअरमन अरुण डोंगळे
गोकुळच्या माध्यमातून कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेतंर्गत १७ कोटी ६३ लाख इतकी सबसिडी सिस्टीमा बायो,एन.डी.डी.बी.कडून दूध उत्पादकांना उपलब्ध : चेअरमन अरुण डोंगळे सिस्टीमा बायो पुणे यांच्याकडून गोकुळ दूध संघास ‘फ्लेम’ अॅवार्ड…