सेवानिवृत्त सैनिक अजित निकम यांचे सावर्डे दुमाला येथे वाजतगाजत मिरवणुकीने स्वागत
सेवानिवृत्त सैनिक अजित निकम यांचे सावर्डे दुमाला येथे वाजतगाजत मिरवणुकीने स्वागत करवीर : करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला गावचे सुपुत्र सैनिक अजित सखाराम निकम यांनी २२ वर्षे देशसेवा केली. २२ वर्षानी…