Month: May 2023

हॉटेल ‘चिरंजीवी’चे शानदार उद्घाटन

महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते मा.श्री.अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती कोल्हापूर :२० कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव…

मोठा निर्णय :  २ हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या : २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार

Rs 2000 Notes Withdrawn from Circulation : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी मोठा निर्णय घेतला, २ हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या…

गोकुळच्या वतीने राजर्षी छञपती शाहू महाराजांना मानवंदना

कोल्‍हापूर:ता. ०६ आपल्या सर्वाचे भाग्यविधाते आणी ज्यांनी सर्व उपेक्षित दिनदलित घटकांच्या उन्नतीसाठी व उद्धारासाठी दिशा दिली. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू…

गोकुळचे टेट्रापॅकमधील मसाला ताक व मँगो, व्हेनीला लस्सी ग्राहकांच्या सेवेत दाखल : गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील.

कोल्‍हापूर:ता.०३. मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने आणखीन नवीन टेट्रापॅक मधील मँगो,व्‍हेनिला लस्सी…

चोवीस तासात चोरट्यानी फोडले तीन बंगले

बालिंगा, जिल्हा परिषद कॉलनीत पंधरा लाखांचे दागिने आणि रोकड चोरीला नागरिकांच्यात भीतीचे वातावरण कोल्हापूर : करवीर तालुक्यासह उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांच्या बंगल्यांना अज्ञात…

भारतीय नौदलामध्ये भरती अंतर्गत एकूण २४२ पदे भरण्यात येणार  त्यापैकी १५० पदे कार्यकारी शाखेसाठी, १२ पदे शिक्षण शाखेसाठी आणि ८० रिक्त पदे तांत्रिक शाखेसाठी भरली जाणार

Tim Global : भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे आहे.…

शिरोली दुमाला मॅटवरील कबड्डी स्पर्धा :म्हालसवडेचा साधना स्पोर्ट्स प्रथम क्रमांकाचा विजेता : हिंदवी क्रीडा मंडळाचे नेटके नियोजन

करवीर : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील हिंदवी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ५५ किलो वजनी गटातील मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेत म्हालसवडेचा साधना स्पोर्ट्स प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले तर राशिवडेचा शिवगर्जना…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!