Month: April 2023

यशवंत बँकेस चार कोटीचा नफा : अध्यक्ष एकनाथ पाटील

करवीर : यशवंत सहकारी बँकेस संपलेल्या आर्थिक वर्षात चार कोटीचा ढोबळ नफा झाला असून एकूण १५६ कोटी ठेवी झाल्या आहेत. मराठा तरुणांना ५० कोटी कर्जवाटप केले आहे. यावर्षी पंधरा टक्के…

पावसाळी खरीप हंगामाचा प्रश्न,जिल्ह्यातील चार तालुक्यांचे कृषी अधिकारी प्रभारी,एकूण ३१९ पदे रिक्त

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाळी खरीप हंगाम एका महिन्यावर आला आहे. जिल्ह्याच्या कृषी खात्यात अधिकारी कर्मचारी अशी एकूण ३१९ पदे रिक्त आहेत,जिल्ह्यातील चार तालुक्यांचे कृषी अधिकारी पद रिक्त असून प्रभारी व्यक्तीकडून…

जिल्ह्याच्या पर्यटनात भर पडणारी आणखी एक हेरिटेज देखणी वास्तू साकारणार

कोल्हापूर : टाऊन हॉल आणि सीपीआर च्या इमारती सुसज्ज देखण्या आहेत, याप्रमाणे करवीरच्या उज्वल परंपरेचा बाज करवीर तहसील इमारतीला देण्यात येणार असून हेरिटेज प्रमाणे देखणी वास्तू उभारणार आहे. यामुळे कोल्हापूरच्या…

चाफोडीत रेणुका माता भंडारा उत्सव उत्साहात : गरजू व गरीब महिलांना साडी वाटप करीत सुर्वे कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी

करवीर : रेणुका मातेच्या भंडारा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जागर कार्यक्रम झाला तर मंगळवारी रेणुका मातेचा भंडारा उत्सव पार पडला. दुपारी प्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर रविवारी (दि. ९) मच्छिंद्रनाथ महाराज…

पाऊस अंदाज : यंदाच्या हंगामात देशात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता

पुणे : नैऋत्य मोसमी पावस (मान्सून) यंदाच्या हंगामात देशात सरासरीच्या ९६ टक्के , पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या मान्सून हंगामाबाबतचा अधिकृत अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला…

श्रीपतरावदादा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेश पाटील सडोलीकर यांची निवड

कोल्हापूर : आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतरावदादा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी राजेश पी. पाटील (सडोलीकर) यांची तर उपाध्यक्षपदी गणपतराव धुळाप्पा पाटील (कांचनवाडी) यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. निवडणूक…

अंगावर वीज पडून शेतकरी ठार , या तालुक्यातील घटना

अंगावर वीज पडून शेतकरी ठार , या तालुक्यातील घटना कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने सुरवात केली.यावेळी गवताच्या गंजी झाकत असताना अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाला.…

गोकुळच्या माध्यमातून जातिवंत म्हैस पैदास केंद्र उभारणार ;आमदार सतेज पाटील

गोकुळच्या माध्यमातून जातिवंत म्हैस पैदास केंद्र उभारणार गोकुळ दूध संघामार्फत दुधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत संघाच्‍या विविध योजना दूध उत्‍पादकांच्‍या करीता प्रभावीपणे राबविल्‍या जात आहेत.…

राज्य सरकारने “सततचा पाऊस” ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली;नागरिकांना स्वस्त दराने रेती ( वाळू )मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

राज्य सरकारने “सततचा पाऊस” ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली;नागरिकांना स्वस्त दराने रेती ( वाळू )मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : राज्य सरकारने सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली…

दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा : लाखो भाविक

दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा : लाखो भाविक कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची आज चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. जोतिबा डोंगरावर मंगळवार रात्रीपर्यंत तीन लाख…

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!