शक्तिशाली भूसुरुंगाचा आवाजाच्या तीव्रतेमुळे या परिसरातील घरांना तडे
शक्तिशाली भूसुरुंगाचा आवाजाच्या तीव्रतेमुळे परिसरातील घरांना तडे राधानगरी : मानबेट ता.राधानगरी येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम सुरू आहे.येथे शक्तिशाली भूसुरुंगाचा वापर होत आहे.भूसुरुंगाचा आवाजाच्या तीव्रतेमुळे परिसरातील घरांना तडे जात आहेत.यामुळे…