अद्याप तिरंगा उतरवला नसल्यास सन्मानपूर्वक उतरवून जतन करुन ठेवावा, जिल्हाधिकारी राहुल रेखावार
अद्याप तिरंगा उतरवला नसल्यास सन्मानपूर्वक उतरवून जतन करुन ठेवावाजिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच सर्वांनी आपल्या घरावर,…