जिल्ह्यातील शेतकरी हैराण……
शेतकऱ्यांची दमछाक आधार लिंक करण्याची तारीख वाढवावी कोल्हापूर : शेतकरी प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी,बँक खाते आधार लिंक करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दमछाक उडाली आहे. शेतकरी कामे टाकून सेवा सोसायटी आणि बँकेत हेलपाटे…