भोगवटदार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणे, नियम २०२२ असा बदल करण्यात आला, जिल्हाधिकारी राहुल रेखावार
फोटो प्राधिनिधीक महाराष्ट्र जमीन महसूल अधिसूचनेत बदलहरकती सूचना 3 ऑगस्ट पर्यंत सादर कराव्यात कोल्हापूर : महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटदार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये…