पायी दिंडी सोहळ्याने शिरोली दुमाला येथे अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
पायी दिंडी सोहळ्याने शिरोली दुमाला येथे अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ करवीर : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे सालाबादप्रमाणे श्री हनुमान जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक २१/०४/२०२२ ते बुधवार…