कृषि सेवा केंद्र चालकांनी शेतक-यांना चांगली सेवा द्यावी
कृषि सेवा केंद्र चालकांनी शेतक-यांना चांगली सेवा द्यावी जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर : खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र चालकांनी बी-बियाणे, खत व किटकनाशके अधिनियमांचे पालन करून…