गोकुळ दूध संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
गोकुळ दूध संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कोल्हापूर दि.२६: प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास नारायण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन विश्वास…