अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळ करणाऱ्या गुळ उत्पादकांविरुद्ध विशेष मोहीम
प्रातिनिधिक फोटो कोल्हापूर : गुळ उत्पादन, खरेदी आणि विक्रीच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी गुळाची उलाढाल असलेल्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ऊसाच्या रसात साखर मिक्स करुन साखरमिश्रीत गुळ…