शेतकऱ्यांनी गवे आल्यास खबरदारी घ्यावी : वन खात्यातर्फे आवाहन
गवा संग्रहीत छायाचित्र करवीर : करवीर तालुक्यात वाकरे, कोगे ,सांगरुळ, पाडळी बु, या अनेक भागात गवे येण्याचे प्रमाण वाढले आहे .शेतकऱ्यांनी गवे आल्यास खबरदारी घ्यावी असे आवाहन वन खात्यातर्फे करण्यात…