जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढणार
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीमंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी कोल्हापूर, दि.३० : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे.…