ऊसाला ४५०० रुपये पहिला ॲडव्हान्स एकरकमी मिळावा
शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश संघटना, बळीराजा शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव कोल्हापूर : उसाला उत्पादन खर्चावर आधारित एकरकमी एफआरपी ४५०० रुपये प्रतिटन ॲडव्हान्स मिळावा, असा ठराव कुंभी येथे शेतकरी संघटनेच्या बैठकीत…