साखर कारखान्यांचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर येणार
साखर कारखान्यांचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर येणार : कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय मुंबई : राज्यात प्रथमच कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.शेतकऱ्यांचा ऊस घेऊन नंतर त्यांची फसगत…