गोकुळला’ सर्वंतोपरी सहकार्य करू : उद्योगमंत्री सुभाष देसाई
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील व संचालक मंडळाने आज गुरुवार (दि.३०) रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट…