मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’च्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’च्याऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी (अराजपत्रित) गट-ब…