जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ.रसिका अमर पाटील यांची विद्या मंदिर यादववाडी शाळेस भेट
जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ.रसिका अमर पाटील यांची विद्या मंदिर यादववाडी शाळेस भेट कोल्हापूर : यादववाडी ता. करवीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वसामान्य,गोरगरिबांच्या,कष्टकऱ्यांचे पाल्य शिकत आहेत, शाळेत लॉकडाऊनच्या, शाळा बंद…