Month: July 2021

सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर : इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करण्याबाबत

मुंबई : राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्येइयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या . आठवी ते…

या बँकेत : कर्जाच्या व्याजदरांमध्ये दोन टक्के कपात

करवीर : यशवंत सहकारी बँक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची आधारवड आहे. सर्व ग्राहकांना यशवंत परिवारातील एक सदस्य या नात्याने नेहमीच आर्थिक पाठबळ दिले आहे.कोरोना महामारीमुळे समाजामध्ये आर्थिक अस्थैर्यतेचे व भीतीचे…

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 62 हजार 500 कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध

पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर : जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरणासाठी 6 जुलै 2021 रोजी 62 हजार 500 कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये दुसरा डोस राहिलेल्या पात्र नागरिकांना प्राधान्याने…

गोकुळच्या शासननियुक्त संचालकपदी शिवसेनेचे मुरलीधर जाधव

कोल्हापूर : गोकुळच्या शासननियुक्त संचालक पदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची निवड करण्यात आली. याबाबतचे आदेश शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत आज आदेश जारी केला. हातकणंगले…

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर…

पीकस्पर्धा : खरीप हंगाम 2021

कोल्हापूर : राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2021 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून पीक स्पर्धेसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक…

विधानसभा अधिवेशन : भाजपच्या या १२ आमदारांचे निलंबन

विधानसभा अधिवेशन : भाजपच्या या १२ आमदारांचे निलंबन मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ उडाला . सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये तू मै झाले .या घटनेनंतर भास्कर…

दिलासादायक : केडीसीसीच्या पिक कर्ज परतफेडीला एक महिन्यांची मुदतवाढ

जुलैअखेर चालणार पिककर्ज भरणा प्रक्रिया., थकित गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा.. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पिककर्ज वसुलीसाठी एक महिन्याची मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे, दरवर्षी नियमितपणे ३० जूनअखेर चालणारी…

वाढदिवसानिमित्त कोव्हिड सेंटर येथे फळे अंडी वाटप

वाढदिवसानिमित्त कोव्हिड सेंटर येथे फळे अंडी वाटप करवीर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत कोगे ता. करवीर येथील राहुल पाटील या युवकाने आपल्या वाढदिवसानिमित कुडीत्रे कोव्हिड सेंटरमधील…

इतर दूध संघाशी चर्चा करूनच दूध विक्री दर वाढीचा निर्णय घेऊ : गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील

इतर दूध संघाशी चर्चा करूनच दूध विक्री दर वाढीचा निर्णय घेऊ : गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील कोल्हापूर : गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालयामध्‍ये संघाच्‍या संचालक मंडळाची आज (दि. ३ जुलै )…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!