Month: July 2021

जिल्ह्यात 107 बंधारे पाण्याखाली : राधानगरी धरणातून 1425 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 174.83 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई,…

पूरपरिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल रात्रीपासून बऱ्याच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठचे नागरिक, पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांबरोबरच सर्वांनी…

सोनाळी ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली

सोनाळी ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली करवीर : मुसळधार पावसामुळे ओढ्याचे पाणी वाढल्याने सोनाळी (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली गेले आहे. यात ग्रामपंचायतीचे दफ्तर, संगणक , सर्व फर्निचर पाण्यात भिजून गेले आहे.…

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका : एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका : एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण Tim Global कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे धरण व नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली…

ब्रेकिंग : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे रस्त्यावर पुराचे पाणी

ब्रेकिंग : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली येथे रस्त्यावर पुराचे पाणी गगनबावडा : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली ता, गगनबावडा येथे रस्त्यावर रात्री साडे नऊ च्या सुमारास पुराचे पाणी आले. यामुळे रस्ता…

जोरदार पाऊस : 22 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1425 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 141.35 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी,…

गोकुळचा दूध विक्रीचा नविन उच्‍चांक एक दिवसात १५ लाख २५ हजार लिटर्स दूध विक्री

गोकुळचा दूध विक्रीचा नविन उच्‍चांक एक दिवसात १५ लाख २५ हजार लिटर्स दूध विक्री कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना…

शेती ड्रॅगन फ्रुटची : ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेती ड्रॅगन फ्रुटची : ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन कोल्हापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत सन 2021-22 या वर्षात महाडिबीटी या संगणकीय प्रणालीव्दारे ड्रॅगन फ्रुट या फळपिकासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी…

सूचना : जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे

जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास, त्याच्या निवारणासाठी सज्ज रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार…

रेड अलर्ट : वेधशाळेच्या अंदाजानुसार 21 व 22 जुलैला रेड अलर्ट, कोल्हापूर जिल्ह्यातील सात तालुक्यात नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने 20 जुलै 2021 रोजी ऑरेंज अलर्ट, 21 व 22 जुलै 2021 या दिवसांकरिता रेड अलर्ट व 23 जुलै 2021 करिता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या…

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!