सकारात्मक : अत्यावश्यक व अवजड वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्ग सुरु
सकारात्मक : अत्यावश्यक व अवजड वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्ग सुरु अफवांवर विश्वास ठेवू नकापोलीस अधीक्षक कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळूर महामार्ग आज सकाळी 11 च्या सुमारास सुरू…