पंचायत समितीच्या स्वच्छता मोहिमेत अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत स्वतः राजेंद्र सूर्यवंशी सहभागी
पंचायत समितीच्या स्वच्छता मोहिमेत अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत स्वतः राजेंद्र सूर्यवंशी सहभागी कोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापुरातील दसरा चौकातील करवीर पंचायत समितीचे संपूर्ण कार्यालयाला पुराचा वेढा पडून प्रचंड नुकसान झाले आहे. गाळाने, कचऱ्याने…