पेट्रोल ,डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ हळदीत निदर्शने
करवीर : हळदी येथे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जोरदांर निदर्शने करण्यात आली.यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य व राजीवजी सुतगिरणीचे चेअरमन मा.राहुल पी.पाटील सडोलीकर यांच्या…