गोकुळमध्ये सत्तापरिवर्तन : विरोधी गटाचा १७ जागेवर दणदणीत विजय : सत्ताधारी गटाला ४ जागा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. सत्ताधारी गटाला अवघ्या चार जागेवर समाधान मानावे लागले.…