दूध संस्था कर्मचारी संघटनेतर्फे गोकुळच्या नूतन संचालकाचा सत्कार
दूध संस्था कर्मचारी संघटनेतर्फे गोकुळच्या नूतन संचालकाचा सत्कार कोल्हापूर : गोकुळ दूध संघाशी सलग्न दूध पुरवठा करणा-या प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेतर्फे गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा.श्री. विश्वासराव पाटील (आबाजी)…