Month: April 2021

वाकरे : ज्योतिर्लिंग पतसंस्थेला ढोबळ नफा 1 कोटी 3 लाख : अध्यक्ष कृष्णा माने

करवीर : वाकरे ता.करवीर येथील श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2020/21 या आर्थिक वर्षात 1 कोटी 3 लाख इतका ढोबळ नफा झाला आहे. गेले वर्षभर कोरोना साथीमुळे व्यवहारात आर्थिक…

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत होणार सौर ऊर्जा समृद्ध : वाकरे ग्रामपंचायतीला सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर : सर्व प्रशासकीय कार्यालय येणार सौर ऊर्जेखाली : सरपंच वसंत तोडकर

पत्रकार परिषद करवीर : खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2021 मधूनवाकरे ग्रामपंचायतीला नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 49 लाख 96 हजार रुपयेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर…

देवस्थान समितीच्या अध्यक्ष पदामध्ये रस नाही : डॉ. संजय डी.पाटील

कोल्हापूर : गेली तीस वर्षाहून अधिक काळ मी शैक्षणिक , सामाजिक आणि शेती या क्षेत्रामध्ये काम करत आहे. मला राजकीय क्षेत्रातील कोणत्याही पदावर काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र…

रविवारी होणारी : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे रविवारी दि.११ रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह…

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष पदी कुणाची वर्णी ?

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करून भाजपलाशह देण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे समितीचा कार्यभार एक वर्षासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.…

जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण होऊन लागल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प होताना दिसत आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना लसीचाच तुटवडा जाणवू लागल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी…

करवीर मध्ये : शहरालगत जादा रुग्ण

पहिल्या टप्प्यात २३ हजार ८४१ नागरिकांचे लसीकरण करवीर : शहराच्या भोवती पसरलेल्या करवीर तालुक्यात कोरोना लसीकरण्यासाठी नागरिकात उदासीनता दिसत आहे. ४५ वर्षावरील दीड लाख पात्र नागरिकांपैकी केवळ २३ हजार ८४१…

रासायनिक खताची मोठी दरवाढ : डीएपीची बॅग आता 1900 रुपये : शेतकऱ्यांना 300 कोटींचा फटका

टीम ग्लोबल कोल्हापूर एप्रिलपासून रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत. आज दरवाढीचे परिपत्रक कंपन्यांनी विक्रेत्यांना दिले आहे.रासायनिक विविध खताचा दर कमीत कमी 250 जास्तीच्या 700 रुपये पर्यंत वाढला आहे.जिल्ह्यात खरीप…

इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठीचा ‘तो’ आदेश मागे

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वास्तव्यास जाणाऱ्या व्यक्तींची कोव्हिड-19 तपासणी व अलगीकरणाबाबत काल जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला आदेश नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता…

कोपार्डे शनिवारचा आठवडी जनावरांचा बाजार रद्द

पुढील आदेश निघेपर्यंत जनावरांचा बाजार रद्द करवीर : -कोपार्डे (ता करवीर) येथील जनावरांचा बाजार कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे व जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला जमावबंदीचा आदेशानुसार रद्द करण्यात आल्यचे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात आली…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!