Month: April 2021

कोल्हापूर पोलीस दलामध्ये : नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातील पोलिसांना दिवस आणि रात्र गस्तीसाठी वाहनांची आवश्यकता ओळखून कोल्हापूर जिल्हा नियोजन निधीतून 1 कोटी 68 लाख रुपयांच्या 16 चारचाकी तर 20 दुचाकी वाहने आज कोल्हापूर…

या ग्रामपंचायतीने रोखले : पंचगंगा नदी प्रदूषण

नदी घाटावर अंथरूण धुणाऱ्यावर कारवाई करवीर : शिंगणापूर नदी घाटावर कपडे व अंथरूण धुण्यासाठी आलेल्या लोकांना पकडून पोलिसी खाक्या दाखवत ग्रामपंचायतीने पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाईकेली. अशी…

राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा मुंबई : कोरोना विषाणूची…

महाराष्ट्रात उद्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची शक्यता ?

कोल्हापूर : राज्यात कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उद्या (१४ एप्रिल) मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची शक्यता वर्तविण्यात येत आहे .अशी खात्रीशीर माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे. वाढत्या कोरोनाला अटकाव करण्यातसाठी…

पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोरोनाकाळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न

मी मास्क वापरतोय, तुम्ही सुध्दा वापरा मोहीम पोहोचली 50 लाखांहून अधिक लोकांपर्यंत कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या कोरोना काळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न तयार…

करवीर मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

करवीर : करवीर तालुक्यात आज सायंकाळी मुसळधार पाऊस बरसला .रात्री साडेआठ नंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह कुंभी कासारी परिसरात वादळी वाऱ्याने सुरुवात केली अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांची व येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी…

तडका हॉटेलची : तडका ऑफर

कोरोना लस घ्या आणि जेवणावर ३० टक्के सूट मिळावा कोल्हापूर : कोल्हापूर येथील तडका हॉटेल मध्ये एका विशेष ऑफरमुळे चर्चेत आहे. ज्या ग्राहकांनी कोरोना लस घेतली आहे त्या ग्राहकांना पार्सलवर…

केडीसीसी बँकेच्या सर्व शाखा गुढीपाडव्यादिवशीही सुरूच राहणार…..

७,१२८ कोटी ठेवीसह, १४७ कोटी ढोबळ नफा व ११ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा बँकेने यशस्वीरित्या पार केला….. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा मंगळवारी ता.…

गतवर्षाप्रमाणे यावर्षीही तयारी ठेवा-पालकमंत्री सतेज पाटील

महापालिका, आयजीएम, सीपीआर आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज यंत्रणा कार्यान्वित करा कोल्हापूर : मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेवून या वर्षीही कोरोना रुग्णांसाठी तयारी ठेवावी. महानगरपालिका, आय जी एम, सी पी आर…

वाशी येथील श्री राम विकास संस्थेच्या धान्य विक्री विभागाचा आमदार पी.एन.पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

करवीर : वाशी (ता.करवीर) येथीलश्री राम वि.का.स. सेवा संस्थेच्या वतीने धान्य विक्री विभाग सुरू करण्यात आला आहे. या धान्य विभागाचा शुभारंभ आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या हस्ते करणेत आला. यावेळी श्री…

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!