पाऊस : कोल्हापूर जिल्ह्यात अर्जुंनवाडा येथे मोठ्या प्रमाणावर गारपीट : जिल्ह्यात पूर्व मोसमी हलक्या पावसाचा अंदाज
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात गारपीट झाली . गडिंग्लज,आजरा, पन्हाळा, व काही प्रमाणात करवीर तालुक्यात पाऊस पडला. अर्जुंनवाडा ता कागल येथे गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कलिंगड व शेती पिकाचे…