कोरोना पार्श्वभूमीवर : या गावास तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भेट
करवीर : आमशी (ता. करवीर) गावामध्ये गेल्या वीस दिवसात कोरोनाचे २८ रुग्ण सापडले ,या पार्श्वभूमीवर करवीर तहसीलदार शितल मुळे-भांबरे व गट विकास अधिकारी जयवंत उगले यांनी गावास भेट दिली. ग्रामपंचायतीमध्ये…