Month: March 2021

पाटेकरवाडी सरपंचपदी सुनीता पाटील, उपसरपंचपदी सचिन पाटील यांची निवड

करवीर : करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सुनीता बाजीराव पाटील, उपसरपंचपदी सचिन मारुती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी उपसभापती मारुती पाटील, माजी सरपंच विष्णुपंत पाटील,…

विद्यार्थ्यांसाठी : अल्पमुदतीच्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे स्ट्राईव्ह प्रोजेक्ट (Strive Project) योजनेअंतर्गत विविध व्यवसायातील अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.त्यापैकी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम दि. 10 मार्च पासून सुरु होत असून…

मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा आढावा

लस घेण्याचे केले आवाहन……. कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल मध्ये झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ४५ ते ६०…

कुंभी कारखान्याने सर्वसाधारण सभा ऑफलाइन घ्यावी,थकीत ऊस बिल मिळावे : राजषी शाहू आघाडी

करवीर : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी, तसेच यंदाच्या हंगामातील डिसेंबरनंतरची ऊस बिले तात्काळ द्यावीत, अशी मागणी राजर्षी शाहू आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन…

एसटी टेम्पोचा भीषण अपघात : टेम्पो ड्रायव्हर जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे ता. करवीर येथे एसटी ने टेम्पोला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोचा चक्काचूरा झाला असून टेम्पो ड्रायव्हर जखमी झाला. रोहन कामीरकर रा. बाजार…

करवीर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणात बदल

करवीर : करवीर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते.मात्र त्या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंच पद रिक्त होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज तहसीलदार शितल भामरे-मुळे व नायब तहसीलदार…

मराठा : समाजातील लाभार्थ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घ्यावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :157 कोटींचे कर्ज वाटप : 10 कोटी 60 लाख व्याज परतावा कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत,…

काटेभोगाव : पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम नव्याने करण्यात येणार

शेतकऱ्यांना दिलासा करवीर : काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या दगडी पिचिंगचे काम नव्याने करून घेण्यात येणार आहे .अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी विधिमंडळ…

शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी गावनिहाय आराखडा करा

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश कोल्हापूर : ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल यांना नोंदणीचे प्रशिक्षण द्या, लोकांचे प्रबोधन करणे, जास्तीत-जास्त…

मोठी घटना : सुमारे ४० एकरातील उसाला आग : सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान

जिल्ह्यातील आगीची मोठी घटना कोल्हापूर : पाडळी खुर्द ता.करवीर मध्ये उसाच्या फडाला आग लागल्याने सुमारे ४० एकरातील ऊस जळाला,यामुळे सुमारे २८ शेतकऱ्यांचे, सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!