‘ गोकुळचा ‘ ५८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा : गुणवंत कामगार, गोकुळश्री स्पर्धा विजेते व क्रियाशील वितरकांचा गुणगौरव व सत्कार
कोल्हापूरः गोकुळचे वैभव हे उत्पादक, कर्मचारी, वितरक व ग्राहक या चार स्तंभावर उभे असून सर्वांच्या प्रामाणिक कार्यामुळे या वैभवामध्ये आणखीन भर पडत आहे, असे गौरवोद्गार चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले.…