Month: March 2021

वृक्षवल्ली सामाजिक संस्थेमार्फत नंदवाळ शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मद

करवीर : वृक्षवल्ली सामाजिक संस्थेच्या वतीने ववैष्णवी हॉटेलचे मालक संदीप यशवंत पाटील यांच्या पुुढाकाराने करवीर तालुक्यातील नंदवाळ विद्यामंदिर शाळेतील गरीब, अनाथ, होतकरू मुलांना दर्जेदार पद्धतीच्या स्कूल बॅग, युनिफॉर्म, रेनकोट व…

पाटेकरवाडी येथे डांबरीकरण कामाचा जि.प. सदस्य राहुल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

करवीर : करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी येथे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या माध्यमातून गट ब योजनेतून मंजूर झालेल्या १५ लाख खर्चाच्या रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ परिषद सदस्य युवा नेते राहुल…

नोकरी : इच्छुक उमेदवारांसाठी…

कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचेसहायक आयुक्त संजय माळी यांचे आवाहन कोल्हापूर : कुशल मनुष्यबळाच्या पुरवठ्याकरिता शासनामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मोफत चालविण्यात येत असून याचा गरजू व नोकरी इच्छुक उमेदवारांनी…

चिमण्या संभाळणारा,आणि चिमण्या जगविणारा राम…

पोटाला चिमटा काढून चिमण्या जगविणारा हा राम…. जागतिक चिमणी दिन विशेष टीम ग्लोबल कोल्हापूर : जातीने लमाण समाजाचा असणारा हा राम, दरवर्षी पुरात घर बुडणारे,आणिदरवर्षी पुराने घर पडणारे, असा हा…

महावितरणने ग्राहकांचा विज पुरवठा खंडित करू नये : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे महावितरणला विविध मागण्यांचे निवेदन

करवीर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे कोरोना काळातील मार्च २०२० ते ऑक्टोंबर २०२० पर्यंतचे विज बिल माफ करावे, थकीत वीज बिले असलेल्या ग्राहकांचा विज पुरवठा महावितरणने खंडित करू नये , यासह…

ग्रामीण भागातील बांधकाम : परवानगीसंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी सूचना निर्गमित

बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीमध्ये जमा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. १९ : राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार २२९ चौरस फुटापर्यंतच्या (३००…

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 19.25 कोटी रुपये मंजूर

पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून 19.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिध्दी…

‘ गोकुळ ‘ कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधरण सभा ऑनलाइन संपन्‍न

१० लाखापर्यंत कर्ज मर्यादा बहुमताने मंजूर कोल्‍हापूर (ता.१८) : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनने पार पडली. स्‍वागत व प्रास्‍ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले.…

कोल्हापूर विमानतळ : खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भारतीय विमानतळ प्राधिकरण पदाधिकाऱ्यांसोबत दिल्ली येथे बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळासंदर्भात आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अनुज अग्रवाल व विमानतळ प्राधिकरण नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक पार पडली. या…

मांजरवाडी येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

करवीर : मांजरवाडी (ता.करवीर) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. राजीवजी सूतगिरणीचे संचालक चेतन पाटील, एम.जी.पाटील (धुंदवडे) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य साताप्पा चौगले…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!