Month: February 2021

तालुक्यातील : ग्रामपंचायती आपले सेवा केंद्रासाठी पैसे भरणार नाहीत

करवीर पंचायत समिती सदस्यांच्या पवित्रा करवीर : आपले सरकार सेवा केंद्रासाठी ग्रामपंचायतीकडून महिन्याला १२ हजार रुपये घेतले जातात, मात्र डाटा ऑपरेटर यांचा १० महिने पगार दिला जात नाही, कॉम्प्युटर वेळेवर…

शिंगणापूर : येथे जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतीचे उद्घाटन

करवीर : शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघात सदस्या रसिका अमर पाटील यांनी १४ कोटीची विकास कामे केलीत,मतदार संघाचा विकास केला आहे. असे प्रतिपादन के.डी.सी.बँकेचे माजी चेअरमन व्ही.बी पाटील यांनी केले.…

मोठी कारवाई : २० लाखाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार गणेश माने जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई कोल्हापूर : अवसायनातील संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी ४५ लाखाची मागणी करून २० लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक जिल्हाधिकारी…

ब्रेकिंग : पावनगडावर सापडले शिवकालीन तोफगोळे

आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता कोल्हापूर : पन्हाळा गडाजवळील पावनगडावर दिशादर्शक फलक लावत असताना शेकडोशिवकालीन तोफगोळे सापडले.अजूनही तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पावनगड बांधला आहे. या गडावर आज…

कसबा बीड येथे प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल प्रशांत पोतदार यांचा सत्कार

करवीर : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे ग्रामपंचायत व कसबा बीड विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचे शिक्षक प्रशांत पोतदार यांची प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन पदी निवड…

ग्रामपंचायतीची पायरी चढण्या पूर्वीच महिला सदस्याचा मृत्यू

नागदेववाडी येथील नूतन ग्रामपंचायत सदस्या सखुबाई निगडे यांच्यावर काळाचा घाला करवीर : जानेवारी मध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या, आणि कधीही ग्रामपंचायतची निवडणूक न लढवणाऱ्या महिलेला संधी मिळाली, नागदेववाडी (ता. करवीर)…

ऐतिहासिक कसबा बीड येथील महादेव मंदिर, प्राचीन तलावास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट : पर्यटनवाढीसाठी निधी देण्याचे आश्वासन

करवीर : ऐतिहासिक वारसा लाभलेला कसबा बीड (ता.करवीर) येथील प्राचीन महादेव मंदिर, लक्ष्मी तलाव, गणेश तलाव या ठिकाणी भेट देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीपाहणी केली. यावेळी तहसीलदार शीतल मुळे –…

शिवाजी देसाई यांची निवड

करवीर : करवीर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य पदी करवीर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी नाना देसाई यांची निवड झाली. निवडी मध्ये मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार…

श्री यशवंत सहकारी बँकेची राष्ट्रीय पातळीवर बँको पुरस्कारासाठी निवड

अध्यक्ष एकनाथ पाटील यांची माहिती करवीर : कुडित्रे ता.करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेची राष्ट्रीय पातळीवरील बँको पुरस्कारांची निवड झाली. ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मधून बँको ब्ल्यू रिबन २०२०…

नारी शक्ती पुरस्कारासाठी : ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर : महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्कार 2021 करिता इच्छुक महिलांनीwww.narishaktipuraskar.wcd.gov.in/ www.wcd.nic.in या वेबसाईटवर दि. 3 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!