Month: February 2021

करवीर पंचायत समिती : सभापतीपदी मीनाक्षी पाटील यांची बिनविरोध निवड

करवीर : करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी मीनाक्षी भगवान पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी काम पाहिले.यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले, उपसभापती सुनील पोवार व…

महिमा खेडकर स्केटिंग चॅम्पियन

करवीर : कुडित्रे ता. करवीर येथील महिमा अमोल खेडकर या पहिलीच्या विद्यार्थी ने ओपन रियल स्केटिंग चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले. या विद्यार्थिनीचे परिसरात कौतुक होत आहे. आनंदी…

कोरोना : बाधितांच्या संख्येत वाढ : प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश कोल्हापूर : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना विषाणू (कोविड-19) बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सर्व…

प्रश्न वीज बिलाचा ? महावितरण व राज्य शासनाच्या विरोधात : सोमवारी हा तालुका बंद

सर्व नागरिकांनी स्वयंमस्फूर्तीने बंद मध्ये सहभागी व्हावेआंदोलन अंकुश चे वीज ग्राहकांना आवाहन शिरोळ तहसील कार्यालयावर सोमवारी आंदोलन अंकुश च्या वतीने निदर्शने करण्यात येणार कोल्हापूर : गेली आठवडा भर महावितरण कडून…

कोल्हापूर येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी

कोल्हापूर : संत सेवालाल महाराज २८२ वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांचे होते.आता लमाण बंजारा समाजातील लोकांनी पारंपरिक रूढी परंपरा मधून बाहेर पडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय…

करवीर : तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवड २५ फेब्रुवारीला

करवीर : करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या सभेमध्ये सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण करवीर तालुक्यातील कोगे व खुपीरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या…

छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार व संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी

चेअरमन रविंद्र आपटे कोल्हापूर : गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून वैयक्तिक, सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिव विचारच मार्गदर्शक ठरत आहेत, असे प्रतिपादन…

आमदार पी.एन.पाटील यांचा फंडातून होणाऱ्या सोनाळी येथील रस्ते कामाचा शुभारंभ

करवीर : आमदार पी.एन.पाटील यांच्या यांच्या २५१५ ग्रामविकास कार्यक्रम फंडातून होणाऱ्या करवीर तालुक्यातील सोनाळी येथील सोनाळी गाव ते मुख्य रस्ता फाटा या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच हसुर दुमाला – सोनाळी…

वाकरे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करवीर : वाकरे ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन विठ्ठल पाटील ( वस्ताद )…

यशवंत बँकेकडून फास्टॅग सेवा सेवा कार्यान्वित : अध्यक्ष एकनाथ पाटील

करवीर : २९ श्री यशवंत सहकारी बँक कुडित्रे यांनी फास्टॅग सेवा सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.अशी माहिती अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले महामार्गावरून प्रवास करणाऱ्या…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!