Month: February 2021

तेरसवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बबन कदम, उपसरपंच पदी महादेव सुतार

करवीर करवीर तालुक्यातील तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी, मल्लेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेरसवाडीचे बबन भिकाजी कदम यांची, तर उपसरपंचपदी तेरसवाडीचे महादेव सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच जागा…

जिल्ह्याला : जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू

पालकमंत्री सतेज पाटील सुंदर इमारती बनवून शहराच्या सौंदर्यात बांधकाम विभागाचे योगदान : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : कोरोना काळात संस्थात्मक अलगीकरण केंद्र बनविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा वाटा राहिला…

प्रामाणिकपणा : रस्त्यात पडलेले दहा हजार रुपये केले परत

गणेशवाडीतील विक्रम नरकेचे कौतुक करवीर : करवीर तालुक्यातीलगणेशवाडी येथील विक्रम दिलीप नरके या युवकाकडून प्रामाणिक, पणाचे, सच्चेपणाचे दर्शन घडले. त्याने बीडशेड ते गणेशवाडी मार्गावरील स्मशानशेडजवळील रस्त्यावर दहा हजार रुपये नोटांचा…

बाचणी सरपंच पदी वैशाली साळवी , उपसरपंच पदी वासंती कारंडे यांची निवड

करवीर : बाचणी (ता.करवीर) ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी वैशाली मच्छिंद्र साळवी यांची तर उपसरपंच पदी वासंती नामदेव कारंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ए.एच. गोंदील, ग्रामसेवक अमोल…

दैनंदिन कृतीतून : साजरा करा विज्ञान दिन घरच्याघरी

कोल्हापूर : वेळ वाचवण्यासाठी ऊर्जा, इंधन, पाणी या संसाधनांचा अति आणि गैरवापर सर्वत्र सुरु आहे. आधुनिक जगात जीवन जगत असताना सर्व प्रवर्गातील लोक हे दैनंदिन जीवनात वैद्यनिक उपकरणांचा वापर करत…

योजना : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत : मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्थसहाय्य

कोल्हापूर : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करण्याकरिता लागणारा निधी हा सर्वसाधारण योजनेतील असल्याने योजनेकरिता जिल्ह्यासाठी एक युनिट मंजूर झाले आहे. तरी सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनीच…

मातृभाषा दिन : मायेतून झरझर पाझरते ती माझी मराठी भाषा : एका बापाच्या मनातुन व्यक्त झालेले हे पत्र

ज्येष्ठ पत्रकार श्री सुधाकर काशीद यांच्या लेखणीतून कोल्हापूर : श्रीस.न.वि.वि.चि. बबडेतुझे पत्र काल मिळाले. तू म्हणाली होतीस, बाबा. आठवड्याला पत्र लिहिणार म्हणजे लिहिणार. म्हणून सोमवारपासन पत्राची वाट बघत होतो. चावडी…

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाची काँग्रेस भवनमध्ये आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर: प्रारंभी झाडाचे वृक्षारोपण करून आढावा बैठकीस सुरवात करण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमी ‘ वृक्षप्रेमी ‘ संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार समीर वर्तक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वर्तक यांनी विविध…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान प्रतिबंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

कोल्हापूर : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान प्रतिबंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, परिवहन कार्यालये व इतर सार्वजनिक…

श्री जोतिबा खेटे आयोजित करु नयेत : कमीतकमी मानकरी, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीस परवानगी

जिल्हाधिकाऱ्यांचे देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र कोल्हापूर : कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री. जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!