तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 1500 बेड वाढविणार कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे त्याचबरोबर लहान बालकांसाठी राखीव बेड, पुरेसा औषधसाठा आदी वैद्यकीय सेवा-सुविधा वाढवाव्यात अशा…