कुंभी कासारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी चंद्रदीप नरके, उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड
कुंभी कासारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी चंद्रदीप नरके, उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड करवीर : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रदीप नरके व उपाध्यक्षपदी विश्वास पाटील कोगेकर…