राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा शक्ती प्रदर्शनाने प्रचार शुभारंभ ,परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन
राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचा शक्ती प्रदर्शनाने प्रचार शुभारंभ , परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन कोल्हापूर : स्वतः च्या आमदारकीसाठी, अध्यक्ष नरके यांनी कारखान्यात राजकारण आणले.कुंभी कारखान्यावर ३०० कोटींचे कर्ज…