राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी अभिषेक डोंगळे यांची निवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी अभिषेक डोंगळे यांची निवड कोल्हापूरः राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) आढावा बैठक मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली. यावेळी युवक काँग्रेस प्रदेशची…