सडोली खालसा ग्रामस्थांनी जपले समाजभान : पंचगंगा स्मशानभूमीस ५ हजार शेणी दान
सडोली खालसा ग्रामस्थांनी जपले समाजभान : पंचगंगा स्मशानभूमीस ५ हजार शेणी दान करवीर : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्याच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीत मोफत…