Category: ग्रामपंचायत

ग्रामपंचायत

सोनाळी ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली

सोनाळी ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली करवीर : मुसळधार पावसामुळे ओढ्याचे पाणी वाढल्याने सोनाळी (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली गेले आहे. यात ग्रामपंचायतीचे दफ्तर, संगणक , सर्व फर्निचर पाण्यात भिजून गेले आहे.…

आमशीत अँटिजेन तपासणीस प्रतिसाद

आमशीत अँटिजेन तपासणीस प्रतिसाद करवीर : आमशी (या. करवीर) येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांचेकडून गावांमध्ये अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. या चाचणीला ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. गावामध्ये शंभर लोकांची चाचणी…

राज्यात झळकले आरोग्य समृद्ध हे गाव..

एकही मातामृत्यू व बालमृत्यू नसलेले गाव : राज्यात झळकलीशिंदेवाडीची आशा पूजा शिंदे कोल्हापूर : राज्यभरात कोरोना महामारी ने थैमान घातले आहे. अशा बिकट परिस्थितीत शिंदेवाडी ता. करवीर येथील आशा पूजा…

साबळेवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उत्तम पाटील

करवीर : साबळेवाडी ता. करवीर येथील ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उत्तम वासुदेव पाटील यांची निवड झाली. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती आंबी होत्या. यावेळी उपसरपंच नामदेव पाटील, शाहू…

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन १ हजार ४५६ कोटी रुपयांचा निधी

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. 15 : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखीन १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त…

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत होणार सौर ऊर्जा समृद्ध : वाकरे ग्रामपंचायतीला सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर : सर्व प्रशासकीय कार्यालय येणार सौर ऊर्जेखाली : सरपंच वसंत तोडकर

पत्रकार परिषद करवीर : खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2021 मधूनवाकरे ग्रामपंचायतीला नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 49 लाख 96 हजार रुपयेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर…

स्वच्छता, पाणीपुरवठा, जलपुनर्भरणविषयक कामांना पंधराव्या वित्त आयोगातून आता अधिक निधी

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती एकुण प्राप्त निधीपैकी ६० टक्के निधी या बाबींसाठी खर्च करावा लागणार मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून आता…

पाटेकरवाडी सरपंचपदी सुनीता पाटील, उपसरपंचपदी सचिन पाटील यांची निवड

करवीर : करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सुनीता बाजीराव पाटील, उपसरपंचपदी सचिन मारुती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी उपसभापती मारुती पाटील, माजी सरपंच विष्णुपंत पाटील,…

करवीर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणात बदल

करवीर : करवीर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते.मात्र त्या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंच पद रिक्त होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज तहसीलदार शितल भामरे-मुळे व नायब तहसीलदार…

वाकरे गावातील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी : कृष्णात तोरस्कर

करवीर : वाकरे ता.करवीर येथील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी माजी सरपंच कृष्णात तोरस्कर यांनी केली.मागणीचे निवेदन सरपंच वसंत तोडकर व ग्रामसेवक संभाजी पाटील यांना…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!