Category: सामाजिक

सामाजिक

घरकुल : महाआवास अभियान : राज्यात ग्रामीण भागात साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार बांधकामे

3 लाख 621 घरकुले बांधून पूर्ण तर 4 लाख 41 हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती अभियानाला मिळालेले यश पाहता अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ…

महावितरणने ग्राहकांचा विज पुरवठा खंडित करू नये : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे महावितरणला विविध मागण्यांचे निवेदन

करवीर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे कोरोना काळातील मार्च २०२० ते ऑक्टोंबर २०२० पर्यंतचे विज बिल माफ करावे, थकीत वीज बिले असलेल्या ग्राहकांचा विज पुरवठा महावितरणने खंडित करू नये , यासह…

ग्रामीण भागातील बांधकाम : परवानगीसंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी सूचना निर्गमित

बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीमध्ये जमा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. १९ : राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार २२९ चौरस फुटापर्यंतच्या (३००…

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 19.25 कोटी रुपये मंजूर

पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून 19.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिध्दी…

मांजरवाडी येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

करवीर : मांजरवाडी (ता.करवीर) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. राजीवजी सूतगिरणीचे संचालक चेतन पाटील, एम.जी.पाटील (धुंदवडे) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य साताप्पा चौगले…

करवीर मधील वंचित निराधारांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : अध्यक्ष संदीप पाटील

करवीर : करवीर तालुक्यातील वंचित आणि निराधार नागरिकांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन करवीर संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले.संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्या…

महिलांनी गरुड भरारी घ्यावी : तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्रामविकास विभागाच्या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ ८ मार्च ते ५ जून दरम्यान राज्यातील ग्रामीण भागात विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १…

मराठा : समाजातील लाभार्थ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घ्यावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :157 कोटींचे कर्ज वाटप : 10 कोटी 60 लाख व्याज परतावा कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत,…

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास…… शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच माझे ब्रीद कोल्हापूर : आंबेओहळच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

आठ मार्च ते आठ जून : समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती कागल : येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!