बालकाच्या पालकत्वासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
बालकाच्या पालकत्वासाठीसंपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापूर : शिशू आधार केंद्र, जरग नगर या संस्थेमध्ये काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आलेले बालक (चि. पूजा) हिचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने तिला कायमस्वरुपी कुटुंब मिळण्यासाठी…