डी.सीं.चे विचार अध्यक्ष नरकेंनी बासनात गुंडाळले : बाळासाहेब खाडे
डी.सीं.चे विचार अध्यक्ष नरकेंनी बासनात गुंडाळले : बाळासाहेब खाडे कोल्हापूर : डी.सीं. स्वतः डबा घेऊन यायचे, काटकसरीकडे कटाक्ष होता. कारखान्यात कोणाही राजकीय व्यक्तीला आणले नाही. मात्र चंद्रदीप नरकेंनी राजकीय सभाच…