Category: सहकार

सहकार

गोकुळ : पहिल्या दिवशी आबाजी, डोंगळे, खाडे, नरके यांचे उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक कार्यक्रमनुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इच्छुक उमेदवारांनी निवडणूक…

‘ गोकुळ ‘ कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधरण सभा ऑनलाइन संपन्‍न

१० लाखापर्यंत कर्ज मर्यादा बहुमताने मंजूर कोल्‍हापूर (ता.१८) : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनने पार पडली. स्‍वागत व प्रास्‍ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले.…

‘ गोकुळचा ‘ ५८ वा वर्धापनदिन उत्‍साहात साजरा : गुणवंत कामगार, गोकुळश्री स्‍पर्धा विजेते व क्रियाशील वितरकांचा गुणगौरव व सत्‍कार

कोल्‍हापूरः गोकुळचे वैभव हे उत्‍पादक, कर्मचारी, वितरक व ग्राहक या चार स्‍तंभावर उभे असून सर्वांच्‍या प्रामाणिक कार्यामुळे या वैभवामध्‍ये आणखीन भर पडत आहे, असे गौरवोद्गार चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले.…

भोगावती कारखान्याच्या वतीने आमदार पी.एन.पाटील सडोलीकर सत्कार

राधानगरी : केडीसीसी बँकेच्या माध्यमातून आमदार पी.एन. पाटील यांनी शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतच्या कर्जाला व्याज माफी करण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याच धर्तीवर राज्य सरकारकडेही मागणी करून राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जाला व्याजमाफी…

भोगावती गळीत हंगामाची सांगता : ४ लाख ९२ हजार मे. टन उसाचे गाळप

राधानगरी : कारखान्याचा कारभार काटकसरीने करून सभासद व कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटीबध्द असून सर्वच घटकांनी सकारात्मक सहकार्य…

केडीसीसी बँकेत महिला दिन उत्साहात

कोल्हापूर : ८ मार्च जागतिक महिला दिनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेत मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून बँकेच्या वतीने ज्येष्ठ संचालिका माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली…

गोकुळचा लौकिक : उच्चतम गुणवत्तेचे आय.एस.ओ.२२०००:२०१८ मानांकन प्राप्त

कोल्‍हापूर: उच्चतम गुणवत्ता त्याचबरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधुनिकतेची जोड यामध्ये गोकुळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गोकुळला आय.एस.ओ.२२०००:२०१८ हे मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती चेअरमन रवींद्र आपटे यांनी दिली. यापूर्वी…

कोल्हापुरात संकट काळात गोकुळचे योगदान मोलाचे…

बाजीराव खाडे : गोकुळतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार कोल्‍हापूर : जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने…

यशवंत बँकेला २ कोटी ४५ लाख ढोबळ नफा : अध्यक्ष एकनाथ पाटील

४६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत करवीर : यशवंत सहकारी बँकेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सांगितला.यावेळी अध्यक्ष पाटील…

या साखर कारखान्याचा : काटा बिनचूक

भरारी पथकाकडून तपासणी करवीर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा भरारी पथकाने अचानक येऊन तपासणी केली. यात वजन काटा बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाचे…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!