राहुल रेखावार कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी
राहुल रेखावार कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी कोल्हापूर : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयात बदली झाली. त्यांच्या ठिकाणी राहुल रेखावार कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी झाले आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना वैद्यकीय शिक्षण आणि…