१० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा निर्णय
प्रातिनिधिक फोटो मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा निर्णय बुधवारी (दि. १५ डिसेंबर) मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या…