Category: आरोग्य

आरोग्य

कोविड : रूग्णास रेमडिसीवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर : कोविड रूग्णास रेमडिसीवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या देखरेखीखाली पुरवठादाराकडून प्राप्त रेमडिसीवीर औषधाच्या साठ्याबाबतची माहिती दैनं‍दिन स्वरूपात…

राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि १४ : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता , मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची…

खुपीरे ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या वीस वर्षाचा रुग्णवाहिका प्रश्न निकालात : आमदार पी.एन.पाटील

करवीर : खुपीरे येथील ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या वीस वर्षाचा रुग्णवाहिका प्रश्न प्रलंबित होता. कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. यामुळे नागरिक व रुग्णांची गैरसोय पाहून, जनतेच्या मगणीनुसार या ठिकाणी रुग्णवाहिकेसाठी २० लाखाचा…

राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा मुंबई : कोरोना विषाणूची…

महाराष्ट्रात उद्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची शक्यता ?

कोल्हापूर : राज्यात कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उद्या (१४ एप्रिल) मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची शक्यता वर्तविण्यात येत आहे .अशी खात्रीशीर माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे. वाढत्या कोरोनाला अटकाव करण्यातसाठी…

गतवर्षाप्रमाणे यावर्षीही तयारी ठेवा-पालकमंत्री सतेज पाटील

महापालिका, आयजीएम, सीपीआर आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज यंत्रणा कार्यान्वित करा कोल्हापूर : मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेवून या वर्षीही कोरोना रुग्णांसाठी तयारी ठेवावी. महानगरपालिका, आय जी एम, सी पी आर…

जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण होऊन लागल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प होताना दिसत आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना लसीचाच तुटवडा जाणवू लागल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी…

करवीर मध्ये : शहरालगत जादा रुग्ण

पहिल्या टप्प्यात २३ हजार ८४१ नागरिकांचे लसीकरण करवीर : शहराच्या भोवती पसरलेल्या करवीर तालुक्यात कोरोना लसीकरण्यासाठी नागरिकात उदासीनता दिसत आहे. ४५ वर्षावरील दीड लाख पात्र नागरिकांपैकी केवळ २३ हजार ८४१…

छोट्या व्यावसायिकांच्या भावना शासनाकडे पोहचविणार

आ. ऋतुराज पाटील कोल्हापूर : कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जनजागृतीवर भर देऊ या. ‘ब्रेक द चेन’ मधील नियमांबाबत छोटे व्यावसायिक आणि नागरिक यांचे आर्थिक…

कोरोना रोखण्यासाठी : मार्गदर्शक सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यात कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021 अखेर लॉकडाऊनच्या मुदतीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. जिल्ह्यात कोव्हिड 19 साथ रोगाचा प्रादुर्भाव…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!