एकजुटीने कोरोना विरुध्दची लढाई जिंकूया
एकजुटीने कोरोना विरुध्दची लढाई जिंकूया पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन कोल्हापूर : गट-तट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकी म्हणून कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. या कठीण परीस्थितीमध्ये आपल्या सर्वांची…